EMT

OT Technician Course म्हणजे काय? | Operation Theatre Technician Course After 12th | Admission Open 2026

OT Technician Course म्हणजे काय? | Operation Theatre Technician Course After 12th | Admission Open 2026 OT Technician Course म्हणजे काय? …

EMT Course म्हणजे काय? | Emergency Medical Technician Course After 12th | Admission Open 2026

EMT Course म्हणजे काय? | Emergency Medical Technician Course After 12th | Admission Open 2026 EMT Course म्हणजे काय? EMT (Emergency Me…

सार्वजनिक जाहीर सूचना (PUBLIC NOTICE)

सर्व विद्यार्थी, पालक, प्रवेश इच्छुक तसेच सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, जीवन प्रकाश पॅरामेडिकल कॉलेज यांनी प्रवेश प्रक्रिया (Admission Process) करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती, एजंट, कन्सल्टंट, मार्केटिंग प्रतिनिधी, एजन्सी किंवा इतर कोणत्याही मध्यस्थाची नियुक्ती केलेली नाही. जर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था महाविद्यालयाच्या नावाने प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत असेल अथवा प्रवेशासाठी फी, डोनेशन किंवा इतर कोणत्याही प्रकारची रक्कम मागत असेल तर अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नयेत. अधिकृत प्रवेश माध्यमे 🌐 www.jeevanprakashcollege.com 📞 9421872115 📞 9421209831 📞 7350769665 📞 9422222668 📞 9403102115 ⚠️ सदरच्या संकेतस्थळ व मोबाईल क्रमांक यांच्यामार्फतच प्रवेशासंदर्भातील अधिकृत माहिती दिली जाते. इतर कोणत्याही मोबाईल क्रमांक, WhatsApp, सोशल मीडिया, ई-मेल किंवा इतर माध्यमातून फी अथवा पैसे मागितल्यास ती मागणी पूर्णपणे अनधिकृत समजावी. कोणत्याही विद्यार्थी किंवा पालकाने अशा अनधिकृत व्यक्तींना पैसे दिल्यामुळे फसवणूक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्यास जीवन प्रकाश पॅरामेडिकल कॉलेज, व्यवस्थापन संस्था, विश्वस्त मंडळ किंवा कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत. अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास कृपया त्वरित अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
© Copyright : Official Website Portal demo Jeevan Prakash Paramedical College Kolhapur Sangli | DMLT, BMLT, PGDMLT, Radiology, Xray, EMT, EMS. All Right Reserved 💬 हॅलो... मी पुजा